सेलू: मोंढा परिसरात मटका घेणाऱ्या ४२ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल; जुगाराच्या साहित्यासह ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sailu, Parbhani | Jan 25, 2024 मोंढा परिसरात २३ जानेवारी रोजी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या चिठ्ठ्या देणाऱ्या गणपत मोगल या ४२ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.