Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

पालघर: जुना सातपाटी रोड ग्रीन पार्क परिसरात कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जखमी; गुन्हा दाखल

Palghar, Palghar | Apr 28, 2025
पालघर पोलीस ठाणे हद्दीतील जुना सातपाटी रोड ग्रीन पार्क परिसरात कंटेनर आणि दुचाकीची धडक झाल्याने अपघात घडला आहे. दुचाकीस्वार जात असताना एक बस पुढे थांबली होती, यावेळी कंटेनरच्या लोकांनी ओव्हरटेक करताना अचानक टर्न मारल्याने दुचाकी आणि कंटेनरची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालका विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS

पालघर: जुना सातपाटी रोड ग्रीन पार्क परिसरात कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जखमी; गुन्हा दाखल - Palghar News