चंद्रपूर: आषाढी एकादशीनिमित्त पायदळ वारीचे भव्य आयोजन पण चंद्रपूर ते तीर्थक्षेत्र वडा
चंद्रपूर आषाढी एकादशीच्या पवित्र परवा निमित्ताने तीर्थक्षेत्र वडा येथील विठ्ठल रुक्माई मंदिरांकडे पारंपारिक पायदळ वारीचे भव्य आयोजन पाच जुलै रोज शनिवारला सकाळी दहा वाजता करण्यात आलेत या वारीची सुरुवात चंद्रपूर येथून महाकाली मंदिरापासून झाली या पवित्र वारींचे स्वागत माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गाने मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अत्यंत उत्साही स्वभाव भक्तिमय वातावरणात करण्यात आले