परतूर: मी बिग बॉस मध्ये नेक्स्ट टाईम नक्कीच विनर होणार, प्रभू शेळके उर्फ कालू डॉन याने अण्णाभाऊ साठे नागर येथे व्यक्त केले मत
Partur, Jalna | Apr 2, 2026 आज दिनांक एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता परतुर शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे प्रभू शेळके उर्फ काळूदान याने म्हटले आहे, की मी बिग बॉस मधून सध्या बाहेर पडलो आहे मात्र दुसऱ्या वेळेस म्हणजे नेक्स्ट टाईम मी नक्कीच बिग बॉस चा विनर होऊन बाहेर पडेल असा विश्वास त्याने त्याच्या चाहत्यांना दिला आहे, तो आज मुंबईवरून परतुर येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे त्याच्या निवासस्थानी आला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.