प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित अभियान .....
221 views | Parbhani, Maharashtra | Jun 9, 2026 प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित दशकपूर्ती अभियान प्रत्येक माता ही निरोगी व जन्माला येणारे बाळ निरोगी व सुदृढ असावे असावे यासाठी गरोदर मातेला मोफत आरोग्य तपासणी व मिळत आहेत विशेष उपचार