परतूर: वाटुर परिसरात राबवलेल्या जलतारा संशोधनाचा प्रयोग यशस्वी, पावसाचे पाणी शोष खड्ड्याच्या माध्यमातून थेट भूगर्भात
Partur, Jalna | Jul 4, 2026 आज दिनांक 4 जुलै 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वा.परतूर ता.वाटूर परिसरामध्ये पावसाचे पाणी शोष खड्ड्याच्या माध्यमातून थेट भूगर्भात जात असल्याचे पाहायला मिळाले,उन्हाळ्यामध्ये जलतारा संशोधन केंद्र यांनी वाटुर परिसरात पावसाचे पाणी अडवण्यासाठी व भूगर्भात जाण्यासाठी 5 ते 10 फूट खोल असे ठिकठिकाणी खड्डे खोदले होते आणि त्याचा शोध खड्डा तयार करून उन्हाळ्यामध्ये जे पाण्याचे संकट येते ते थांबवण्यासाठी हा प्रयोग केला होता,आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.