जालना: मंठा-परतूर मतदारसंघात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
Jalna, Jalna | Nov 9, 2026 जालना जिल्ह्यात मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखाच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवून सामूहिक राजीनामा दिला आहे.