परतूर: वाटुर फाटा मुख्य मार्गावर खाटू श्याम बाबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठा उत्सवात संपन्न
Partur, Jalna | Apr 23, 2026 आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतून शहरातील वाटुर फाटा मुख्य मार्गावर खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये खाटू श्याम बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या उत्सवात संपन्न झाला असून याप्रसंगी विधिवत पूजन करत हा सोहळा पार पडला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर हे सुद्धा उपस्थित झाले होते आणि भक्तिमय वातावरणामध्ये परतूर शहरात हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण झाला आहे.