Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

हिंगणघाट: नांदगाव चौक उड्डाणपुलावर पोलिसांची नाकेबंदी करून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई, ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jul 20, 2025
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या पथकाने नांदगाव चौक उडान पूलवर नाकाबंदी करून तरोडा गावातून शहरात येत असलेल्या गावठी मोहा दारूसह ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलीस पथकाला अविनाश शरबत भोसले वय ४० वर्ष राहणार तरोडा पारधी बेडा येथून हिंगणघाटकडे गावठी मोहा दारूची मोटार सायकलने वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नांदगाव चौक उडान पूलवर नाकाबंदी करून गाडी क्रमांक एम.एच 32 ए.डब्लु 0085 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करताना आढळून आला.