गंगाखेड: गंगाखेडमध्ये वंचित भटके महिलांसाठी दिवाळी साडी व फराळ वाटप उपक्रम
गंगाखेड महसूल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित भटके पालावरील महिलांसाठी साडी, चोळी आणि फराळ वाटप करण्यात आले. महसूल विभागाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.