ऑनलाइन आरोग्य संस्थांचे उद्घाटन आणि NQAS मध्ये राष्ट्रात प्रमाणपत्र मिळालेल्या आरोग्य संस्थांना प्रमाणपत्र
1k views | Beed, Maharashtra | Aug 15, 2026 NQAS(राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम) अंतर्गत मानांकन मिळालेल्या आरोग्य संस्था उपकेंद्र मसाजोग उपकेंद्र वाघाळा उपकेंद्र सुगाव जिल्हा बीड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.