Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

कळमनूरी: आ.बाळापुर शहरानजीक इरिगेशन कॅम्प जवळ ऑटो पलटी होऊन चालकाचा मृत्यू

Kalamnuri, Hingoli | Nov 28, 2025
कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील विशाल गणेश लामटिळे वय 26 वर्ष हा युवक ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 38 20 67 घेऊन आखाडा बाळापूर शहराकडून हिंगोली नांदेड या रस्त्यावरून इरिगेशन कॅम कडे घेऊन भरधाव वेगात जात असताना ऑटोची पलटी होऊन त्यास आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सूत्राकडून प्राप्त झाली आहे .
कळमनूरी: आ.बाळापुर शहरानजीक इरिगेशन कॅम्प जवळ ऑटो पलटी होऊन चालकाचा मृत्यू - Kalamnuri News