Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

नांदेड जिल्ह्यात आरोग्य क्रांतीचा नवा संकल्प!

697 views | Nanded, Maharashtra | Jun 9, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या CEO मेघना कावली यांच्या उपस्थितीत 'आरोग्य दूत' व 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न. ग्रामीण भागातील १५०० किशोरवयीन मुला-मुलींची 'आरोग्य दूत' म्हणून निवड; गावागावांत होणार आरोग्य जनजागृती. २८ जूनच्या पल्स पोलिओ मोहिमेचेही नियोजन.

MORE NEWS