Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मुक्ताईनगर: ऐन पावसाळ्यात  चारठाण्याचा तलाव कोरडा पडण्याच्या परिस्थितीत‌‌. -तलावात मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा

Muktainagar, Jalgaon | Aug 7, 2025
*ऐन पावसाळ्यात चारठाण्याचा तलाव कोरडा पडण्याच्या परिस्थितीत‌‌......* -तलावात मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा शेतकऱ्यांचा नागरिकांची चिंता वाढली* *परिसरातील शेतकऱ्यांसह वन्य प्राण्यांच्या पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता-* *सिंचनासह, हा तलाव सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी* असल्याने वन्य प्राण्यांसाठी पाण्यासाठी महत्त्वाचा आहे मात्र हा कोरडा पडण्याच्या स्थितीत सध्या आहे मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा यात व सध्या अवलंबून आहे.
मुक्ताईनगर: ऐन पावसाळ्यात  चारठाण्याचा तलाव कोरडा पडण्याच्या परिस्थितीत‌‌. -तलावात मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा - Muktainagar News