सुधाकर कोहळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा
राजुरा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचार सभा आज 13 ऑक्टोबर रोज सकाळी 11 वाजता देवराव भोंगळे आमदार यांच्या मार्गदर्शनात राजुरा नक्षत्र सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडली