आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर
1 views | Kolhapur, Maharashtra | Feb 18, 2025 आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य उपकेंद्र हणबरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर अंतर्गत तमनाकवाडा येथे दिनांक. 18.02.2025 रोजी Pink OPD मध्ये महिलांची आरोग्य तपासणी करुन विविध आरोग्य विषयक माहिती देताना डॉक्टर. सौ. मोनिका धामनकर समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र हणबरवाडी / श्री. महेश शिवाजी जाधव आरोग्य सेवक / यावेळी सौ. नंदा जाधव GENM PHC कापशी / . कु कोमल भोईर आरोग्य सेविका / सौ. सारिका तिप्पे व सौ. अनुगचा लोहार आशा सेविका तमनाकवाडा उपस्थित होते.