अंबड: अंबड शहरात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना दणका उद्योगपती तथा नगरसेवक काकासाहेब कटारे यांच्या हाती भाजपचे कमळ
Ambad, Jalna | May 29, 2025 जालनाच्या अंबड शहरातील आमदार नारायण कुचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण जालना भारतीय जनता पक्ष जिल्हा जालना यांच्या अंबर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयात अंबडचे उद्योगपती तथा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राजेश टोपे यांचे खंदे समर्थक काकासाहेब आत्माराम कटारे यांनी आज आपल्या सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत आमदार नारायण कुचे यांचे उपस्थितीत भाजपा प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोहळा आज दिनांक 29 मे दुपारी दोन वाजता गाडी