Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

पंढरपूर: कोणालाही उध्वस्त न करता पंढरपुरातील कॉरिडॉर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pandharpur, Solapur | Jul 6, 2025
कोणालाही उध्वस्त न करता पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेनंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.