बसमत: करंजाळा सह तालुकाभरातील पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन पिकांच्या काढणीला आला वेग jansamasya#
वसमत तालुक्यातल्या करंजळा सह तालुकाभरातील पावसाळ्याच्या तडक यातून बचावलेल्या सोयाबीन पिकांच्या काढणीला 11 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून वेग आल्याचा दिसते यंदा पावसाळा सुरू झाला ते थांबलाच नाही अतिवृष्टीने थैमान घातले होते खरिपातील पावसांच्या तडाख्यातून बचावलेल्या उरल्या सुरल्या सोयाबीन पिकांच्या काढणीला आता वेग आला आहे सोयाबीन पिकासह इतरही पिकांचे पावसातून वाहून गेली होती ते फार मोठे नुकसान झाले त्यामुळे काही बचावलेले सोयाबीनच्या पिकांची काढणी आता सुरुवात झाली आहे .