Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: सेलू फाट्यावर परतुर सेलू मार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात, 2जण गंभीर जखमी

Partur, Jalna | May 30, 2026
आज दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सेलू फाट्यावर सेलू ते परतुर या मुख्य रोडवर भरधावकारचे टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात झाला असल्याचे प्रतिनिधी माहिती समोर आली आहे ,हा अपघात एवढा भीषण होता की अर्धा कार ही मुख्यमर्गाच्या रोडच्या पंख्याच्या साईडला जाऊन पलटली यामध्ये कारमध्ये असलेले दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पडतो सरकारी रुग्णांना उपचार सुरू आहे, मात्र त्यांची नावे कळू शकलेली नाही.

MORE NEWS