मनोरा: मानोरात दुष्काळात घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा, सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांना मागणी
Manora, Washim | Oct 18, 2026 मानोरा तालुक्यासह अनेक भागात पावसाच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती विकट झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या दर्शना राठोड यांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. ग्रामपंचायतींनी देखील माफीसाठी ठराव मंजूर करावा, अशी मागणी.