परळी: मांडेखेल येथे दुचाकींचा अपघात, अपघातात एकाचा मृत्यू; परळी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल
Parli, Beed | Nov 17, 2024 परळी येथून माळहिवराकडे जात असलेली दुचाकी क्रमांक एमएच 22, एम 2695 ला, समोरून येत असलेली दुचाकी क्रमांक एमएच 23 बीजी 0427 ने जोराची धडक दिली या अपघातात अजय मधुकर वावळे वय 21 वर्षे राहणार माळहिवरा यांचा मृत्यू झाल्याची घटना परळी तालुक्यातील मांडेखेल येथे 4 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता घडली. याबाबत रोहित मनोहर कांबळे यांच्या फिर्यादीवरून उशिराने परळी पोलीस ठाण्यात दुचाकी क्रमांक एम एच 23, बीजी 0427 च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तप