परळी: तळेगाव येथे किरकोळ कारणातून मारहाण
Parli, Beed | Nov 16, 2024 शेतात लावलेल्या गवतावरून आउत, घेऊन जाऊ नकोस असे का म्हणालास म्हणून भावानेच भावाला मारहाण केल्याची घटना परळी तालुक्यातील तळेगाव शिवार येथे शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मनोहर विठ्ठल घुगे यांच्या फिर्यादीवरून परळी पोलीस ठाण्यात आरोपी नवनाथ विठ्ठल घुगे, किशोर नवनाथ घुगे, यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केकान करत आहेत. अशी माहिती शनिव