पुण्याच्या FC रोडवर यंदा गणेशोत्सवात अनोखा आणि आकर्षक गणपती पाहायला मिळत आहे. तब्बल २१,००० पानीपुरीच्या पुरींचा वापर करून १३ फूट उंच गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे. 🙏🥳
ही अनोखी कलाकृती FC रोडवरील गणेश भेळच्या बाहेर बसवण्यात आली असून, नागरिक आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. 🌺✨
#PuneNews #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #Pune #ViralNews