Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: सोपारा येथे भा.जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी घेतल्या नागरिकांच्या समस्या जाणून

Partur, Jalna | Apr 12, 2026
आज दिनांक 12 एप्रिल 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सोपारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी गावातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतले आहे, यावेळी शेतकऱ्यांना होणारी वीज पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी परतूरच्या महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन कॉलवर सूचना देत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहे, याप्रसंगी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

MORE NEWS