निलंगा: लातूरमध्ये 1350 विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करुन बनवले 'युथ सेव्हर्स'
Nilanga, Latur | Sep 29, 2026 लातूरमध्ये 'प्रोजेक्ट प्रथम' अंतर्गत अक्का फाऊंडेशन, महाराष्ट्र विद्यालय निलंगा आणि GMC लातूर यांच्या सहकार्याने १३५० विद्यार्थ्यांना CPR आणि आरोग्य प्रशिक्षण देऊन 'युथ सेव्हर्स' तयार करण्यात आले आहेत.