मिरज: निलजीतील महामार्गावर मोटारीचा दुचाकींना धडक, तिघे जखमी
Miraj, Sangli | Sep 30, 2026 निलजी येथील नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर एका मोटारीने दोन दुचाकींना धडक दिल्यात. अमिना बाळू मगदूम आणि बाळू मगदूम जखमी झाले आहेत. एका अनोळखी व्यक्तीला देखील गंभीर जखम झाली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.