बसमत: नगरपालिकेच्या इमारत परिसरात एका छोट्याशा हॉटेल व्यवसायिकाची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी
वसमत शहरातल्या नगरपालिका इमारत परिसरात गुंज येथील एका बेरोजगार तरुणांनी छोटसं चहापाण्याचा हॉटेल टाकलं होतं आणि ते हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे आज 11 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दहा या दरम्यान मध्ये चोरी केल्याचं समजलंरोज मुजरी करणाऱ्या तरुणांनी हातावरील पोट असलेल्या या ठिकाणी हॉटेल टाकलं चहा पाण्याचं आणि यामध्ये साहित्याचा अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्यामुळे यावर आज उपासमारीची वेळ आली आहे .आता काही वेळातच पोलीस पंचनामा देखील करणार असल्याची माहिती प्राप्त झाली .