आज दिनांक एक मार्च 2026 वार रविवार रोजी दुपारी 4:30 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या बदनापूर शहरातील संपर्क कार्यालयावर बदनापूर तालुक्यातील व शहरातील तसेच परिसरातील शेकडो बंजारा समाज बांधवांनी व महिलांनी एकत्र येत पारंपारिक होळी नृत्य सादर केले आहे, बंजारा समाज बांधवांची वेशभूषा धारण करत या ओळी नृत्यांमध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.