अंबड: जालन्याच्या अंबड शहरातील बजेट बाजारच्या मॉलला भीषण आग दुसऱ्या मजल्यावर घरगुती साहित्य जळून खाक अंदाजे 15 ते 20 लाख
Ambad, Jalna | May 18, 2026 *जालन्याच्या अंबड शहरातील बजेट बाजारच्या मॉलला भीषण आग* दुसऱ्या मजल्यावर घरगुती साहित्य जळून खाक... अंदाजे 15 ते 20 लाखाचे नुकसान... शॉट सर्किटने आग लागली असल्याचे माहिती जालन्याच्या अंबड शहरातील शारदा नगर काका काकी कॉम्प्लेक्स च्या पाठीमागे गोरख दामोधर चौथे यांच्या स्वतःच्या मालकीची तीन मजली इमारतीतील बजेट बाजारच्या मॉल ला शॉट सर्किटने भिषण आग लागली..ही आग आज दिनांक 18 सकाळी 8: 30 ते 9: 00 सुमारास लागली. बजेट बाजार दुकान मालक तथा घर मालक गोरख दामोधर चोथे यांना ही माहिती किरायदार य