Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

परतूर: दैठणा फाटा आष्टी परतुर रोडवर हायवा मोटरसायकलचा भीषण अपघात,भावी नवरदेवाचा मृत्यू

Partur, Jalna | Jun 2, 2026
आज दिनांक 2 जून 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील आष्टी ते परतुर या मुख्य रोडवर दैठणा पाटी जवळ काल दिनांक 1 जून रोजी दुपारच्या सुमारास हायवा आणि मोटरसायकलचा विषय अपघात होऊन राम आसाराम कोल्हे या तरुणाचा मृत्यू झाला आहे, या तरुणाचे 19 जून रोजी लग्न होणार होते मात्र या रोड अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात असून अपघात झाल्यानंतर हायवा चालक अपघात स्थळावरून फरार झाला.

MORE NEWS