Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. ८ मार्चपासून राज्यभर गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना

3.1k views | Jalgaon, Maharashtra | Mar 17, 2026
या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे.याबाबत मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांनी सांगितले की, मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि भविष्यात गर्भाशयमुख कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आहे. महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची असून पालकांनी आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे, असे आवाहन त्यांनी केले.तसेच समाजमाध्यमांवर लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता केवळ आरोग्य वविभागाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे,असेही त्यांनी सांगितले

MORE NEWS