गोंदिया: न्यू फ्रेंड्स गणेशोत्सव मंडळाचा शेवटचा विसर्जन सोहळा आज
Gondiya, Gondia | Sep 30, 2026 गोंदिया शहरातील न्यू फ्रेंड्स गणेशोत्सव मंडळाचा शेवटचा विसर्जन सोहळा आज बुधवार (दि. ३०) पार पडणार आहे. मंडळाने आतिषबाजी व शोभायात्रेचे भव्य आयोजन केले असून पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.