Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

ठाणे: जमिनीचे वाटप करण्यासाठीच वनखात्याने येऊरमध्ये बांधली भिंत :डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Thane, Thane | Jun 28, 2026

MORE NEWS

🚔 ठाणे पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील मोठी धडक कारवाई!

ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा, घटक-१ कडून कल्याण फाटा परिसरात यशस्वी कारवाई करत ₹3.04 कोटी किमतीचा 1.520 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला.

या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून, ड्रग्ज, ऑटो रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹3.05 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. 

ठाणे पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांविरोधात कडक आणि आक्रमक मोहीम. 

🚫 ड्रग्जला नकार – सुरक्षित समाजाचा स्वीकार! @dgpmaharashtra @thane_ruralpolice @thanecitypolice_official @navimumbaipolice 

#thanepolice #crimebranch #drugfree #ndpsact #antidrugs #Mephedrone #safethane #saynotodrugs

🚔 ठाणे पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील मोठी धडक कारवाई! ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा, घटक-१ कडून कल्याण फाटा परिसरात यशस्वी कारवाई करत ₹3.04 कोटी किमतीचा 1.520 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून, ड्रग्ज, ऑटो रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹3.05 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ठाणे पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांविरोधात कडक आणि आक्रमक मोहीम. 🚫 ड्रग्जला नकार – सुरक्षित समाजाचा स्वीकार! @dgpmaharashtra @thane_ruralpolice @thanecitypolice_official @navimumbaipolice #thanepolice #crimebranch #drugfree #ndpsact #antidrugs #Mephedrone #safethane #saynotodrugs

Thane, Maharashtra | Jul 28, 2026

भव्य मानवाधिकार परिषद बोली—SIR और बच्चों के उज्ज्वल भविष्य के लिए संघर्ष रहेगा जारी
#HumanRights #ChildRights #SIR #Education #FutureOfChildren #SocialJustice #India #CityNewsMumbai #Foryou #fbreels #trendingreels #nonfollower #frends #followers #shakeelshaikhcitynews

भव्य मानवाधिकार परिषद बोली—SIR और बच्चों के उज्ज्वल भविष्य के लिए संघर्ष रहेगा जारी #HumanRights #ChildRights #SIR #Education #FutureOfChildren #SocialJustice #India #CityNewsMumbai #Foryou #fbreels #trendingreels #nonfollower #frends #followers #shakeelshaikhcitynews

Thane, Thane | Jul 28, 2026