Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

*जळगाव HPV vaccine बाबत जनजागृती* नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) चाळीसगाव अंतर्गत जागतिक महिला दिना निमित्त नगरपालिका चाळीसगाव अंतर्गत सर्व सफाई कर्मचारी वर्ग यांचे आरोग्य तपासणी करण्यात येऊन आरोग्य शिबीर यशस्वीरित्या राबविण्यात आले.

2.5k views | Jalgaon, Maharashtra | Mar 13, 2026
शिबिरात महिलांना HPV लसीकरण (14 वर्ष मुलींना ) बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी मा. तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली राबविण्यात येऊन मा.डॉ. अनुराधा खैरनार, वैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत व UPHC अंतर्गत सर्व कर्मचारी वृंद आरोग्य शिबिरात हजर होते.
*जळगाव HPV vaccine बाबत जनजागृती* नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) चाळीसगाव अंतर्गत जागतिक महिला दिना निमित्त नगरपालिका चाळीसगाव अंतर्गत सर्व सफाई कर्मचारी वर्ग यांचे आरोग्य तपासणी करण्यात येऊन आरोग्य शिबीर यशस्वीरित्या राबविण्यात आले. - Jalgaon News