Public App Logo
Jansamasya
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul

हिंगणघाट: वना नदी पुलाजवळ नाकाबंदी करून पोलिसांची अवैध दारू वाहतूकी विरोधात कारवाई, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Aug 16, 2025
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला दाभा रोडने अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी वना नदिच्या पुलाजवळ नाकाबंदी करून मोपेड क्रमांक एमएच 32 ए. एम 1117ची पाहणी केली असता यावर ८० लिटर मोहा गावठी दारू आढळून आली यावेळी पोलिसांनी मोपेड चालकाला अटक करून त्याच्या ताब्यातून ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती १६ ऑगस्टला ५ वाजता प्राप्त झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केला आहे.

MORE NEWS