शिरपूर: आर. सी. पटेल फार्मसीच्या विद्यार्थ्यांची प्रतिजैविक जनजागृती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी
Shirpur, Dhule | Nov 9, 2026 आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, शिरपूरच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय फार्मसी सप्ताह स्पर्धांमध्ये फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिजैविक प्रतिकारशक्ती जनजागृती स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.