सिल्लोड: तालुक्यातील अंभई येथे बकरी खरेदी विक्रीचा वाद गावात मोठे तणाव पोलिसांनी लागू केली धारा 144
सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे दोन गटात बकरी खरेदीच्या वादातून मोठा तणाव निर्माण झाला यामध्ये दोन गटांमध्ये तुफान मारामारीचे रूप मोठ्या तणावत झाले सदर घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी सदर ठिकाणी येत तणाव आटोक्यात आणत धारा 144 लागू केली आहे आता गावात शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे