परतूर: वाटुर येथे राष्ट्रवादीचे एसआयआर संदर्भात बैठक संपन्न
Partur, Jalna | Jul 8, 2026 आज दिनांक आठ जुलै 2016 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एस आय आर संदर्भात बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जेथलिया यांनी मतदारसंघातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एस.आय.आर संदर्भात माहिती देत एस आय आर जी अंमलबजावणी करण्याच्या सूचना याप्रसंगी दिले आहे.