परतूर: भाजीमंडी परिसरात घराला आग लागून बाप लेकाचा मृत्यू झालेल्या घराची भाजपा यु. मो.प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी के.पाहणी
Partur, Jalna | Apr 24, 2026 आज दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील भाजी मंडी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी 3 दिवसापूर्वी घराला आग लागून पंडितराव हरिभाऊ जईद व त्यांचे पुत्र कृष्णा पंडितराव जईद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घराची पाहणी आज त्यांनी करत या मयत परिवाराच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करत त्यांनी परिसराची पाहणी करत घटना जाणून घेतली आहे.