Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Bipinrawat
Cds
No video available

समुद्रपूर: गिरड (पेठ) शिवारात वास्तव्यास असलेल्या वाघाला हाकलून लावण्यासाठी वनविभागाचे सर्च ऑपरेशन

Samudrapur, Wardha | Mar 10, 2025
गिरड परीसरात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वाघ व वाघीणीसह तिन पिल्याच्या मुक्त संचार तसेच एकापाठोपाठ एक असे जनावरांवरावर हल्ले होत आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व शेतमजूर शेतात जायला घाबरत आहे.गिरड (पेठ) शिवारात आतापर्यंत ३ जनावरांचे बळी घेत येथिल नाल्यात झुडपात वास्तव्यास असलेल्या वाघाला हाकलून लावण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.

MORE NEWS