Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
No video available

समुद्रपूर: गिरड परीसरात वाघाचे जनावरांवरील वाढते हल्ले लक्षात घेता सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार यांच्याकडून पाहणी

Samudrapur, Wardha | Mar 7, 2025
गिरड परीसरात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वाघ व वाघीणीसह तिन पिल्याच्या मुक्त संचार तसेच एकापाठोपाठ एक असे जनावरांवर होत आहे.आतापर्यंत या वाघाच्या हल्लात ८ जनावरांचा बळी गेला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व शेतमजूर शेतात जायला घाबरत आहे.हि परीस्थितीत लक्षात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी गिरड परीसरात येऊन वाघाच्या हल्लात ठार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली.

MORE NEWS