Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव.

1.4k views | Jalgaon, Maharashtra | Feb 3, 2026
राज्यात राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांचे OSD डॉ. रामजी आडकेकर सर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा ,उपकेंद्र पिंपळकोठा येथे भेट देऊन सिकलसेल तपासणी, जनजागृती व उपचार सेवा यांचा सविस्तर आढावा घेतला.यानंतर जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे भेट देऊन सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियानाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. अभियानाबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव. - Jalgaon News