जालना: तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली ई-पीक नोंदणी आता ग्राम अधिकाऱ्यांकडून होणार!
Jalna, Jalna | Nov 10, 2026 जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक नोंदणीतील तांत्रिक अडचणींपासून मुक्तता. महसूल विभागाने मिडलवेअरद्वारे शेतकऱ्यांच्या पीक नोंदणीसाठी पर्यायी व्यवस्था जाहीर केली आहे. 6 ते 10 नोव्हेंबर दरम्यान ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून नोंदणी करता येणार आहे.