शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत यांनी आज नागपुरातील राम मंदिराची पाहणी केली. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत त्यांनी प्राथमिक आढावा घेतला.