अनेक महिन्यांपासून शिंदे साहेबांनी दौरा करवा ही मागणी होती २६ तारखेला त्यांनी येण्याचे मान्य केले आहे दादा भुसे यांची प्
Nashik, Nashik | Oct 22, 2026 *नाशिक : दादा भुसे PC point* - नाशिकमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ,जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यातील सर्व मंत्र्यांनी धर्मध्वज उभारणीचे आमंत्रण दिलेल आहे - नाशिक शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांनी दौरा करवा अशी मागणी होती,विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन,तसेच दुष्काळी परिस्थिती बाबत शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मदतीचा कार्यक्रम असे नियोजन करण्यात आलेले - अनेक महिन्यांपासून शिंदे साहेबांनी दौरा करवा ही मागणी होती २६ तारखेला त्यांनी येण्याचे मान्य केले आहे - अनेक चांगल्या सूचना आल्या आहेत - आराखडा तयार करून वरिष्ठांना पाठवणार आहे - शिवसेनेच्या वतीने शेतकरी बांधवांना मदत केली जाणार आहे,साधू महंतांशी चर्चा करणार आहे *पदाधिकारी नाराजी* - तो आमच्या घरातला विषय आहे - ज्या प्लॅटफॉर्म वर बोलल्याचे आहे तिथे बोलू *On एकनाथ शिंदे नाराजी* - कुठलीही नाराजी नाही - अनेक विकास काम नगरविकास विभागाच्या अंदरच सुरू आहे *ON मनोज जरांगे पाटील* - त्यांनी जो काही पुरावा दिला असेल ,पोलिस प्रशासनाकडे त्यांनी मागणी करावी आम्ही देखील मागणी करू - न्यायालयाकडे देखील त्यांनी जावे आम्ही देखील पाठपुरावा करू - संपूर्ण चौकशी झाली पाहिजे - या संदर्भात मी आणि उपमुख्यमंत्री यांनी खुलासा केला आहे,कालच आम्ही या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे - समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेत सर्वांचा विकास झाला पाहिजे,हाच दृष्टिकोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे - अनेक मराठा बांधव आहे त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात त्यांना आणले पाहिजे, म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही भूम