कोरपणा गडचंदूर शहरातील अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारक म्हणून राहत असलेल्या हनुमान गुडा प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांची दीर्घकाळापासून मागणी अखेर पूर्ण झाली आहेत आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण प्रथनांमुळे या नागरिकांना शेवटी दिलासा मिळाला असून त्यांच्या हस्ते तीन नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी तीन वाजता दरम्यान अतिक्रमधारकांना पट्टी वाटप करता आलेत सदर या प्रकरणाची माहिती आज चार नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता दरम्यान प्राप्त झाले