छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई आंतरराज्यीय एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 3, 2026
आज दि 3 मार्च सकाळी 8 वाजताछत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव रोडवरील मेंटल हॉस्पिटल परिसरात ड्रग्सचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत मध्य प्रदेश पासिंग असलेल्या लाल रंगाच्या कारवर लक्ष ठेवले. संशयित वाहन अपार्टमेंटजवळील मोकळ्या जागेत आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. तपासात त्यांच्या ताब्यातून 503.33 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल 90 लाख 59 हजार 940 रुपये इतकी आहे. यासोबतच