जालना: मुंब्रा ते रत्नागिरी नवजात बाळाची विक्री; 10 आरोपी अटकेत
Jalna, Jalna | Nov 8, 2026 मुंब्र्यातील अवघ्या 20 दिवसांच्या नवजात बाळाची खरेदी-विक्रीचा प्रकरण समोर आले असून, पोलिसांनी रत्नागिरीतून बाळाची सुरक्षित सुटका केली आहे. या प्रकरणात 10 आरोपींना अटक झाली आहे. गोपनीय तपासादरम्यान अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.