Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी निवास व्यवस्था करण्याची परवानगी देण्याबाबत जीवन प्राधिकरणाला निवेदन

Yavatmal, Yavatmal | Jan 14, 2026
यवतमाळ जिल्ह्यात दिनांक २० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवार येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना–युवासेना यांच्या वतीने उमेदवारांसाठी निवासी व्यवस्थेचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय,यवतमाळ येथील उपलब्ध जागेत तात्पुरती निवास व्यवस्था करण्याची परवानगी देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

MORE NEWS

यवतमाळ: पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी निवास व्यवस्था करण्याची परवानगी देण्याबाबत जीवन प्राधिकरणाला निवेदन - Yavatmal News